श्रेयनामावली

एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ!

संपादक मंडळ
कामिनी फडणीस-केंभावी, बित्तुबंगा, आनंदयात्री, सशल ,मास्तुरे, अल्पना, अंजली, सीमा, अज्ञात

सल्लागार
ललिता-प्रीति

मुखपृष्ठ
प्रदीप राऊत, बित्तुबंगा

अंक सजावट
बित्तुबंगा, अंजली, अल्पना, कामिनी फडणीस-केंभावी, हिम्सकूल, नंद्या, दिव्या

रेखाटने
अवल, अंजली, सीमा, उर्विका पाटील, अल्पना, देविका केंभावी, डॅफोडिल्स, बित्तुबंगा

पणती जपून ठेवा - ही गझल अंकासाठी दिली, त्यासाठी हेमा उपासनी यांचे विशेष आभार

मुद्रितशोधन
बिल्वा, पराग, दैत्य, नंद्या, भरत मयेकर, मेधा, अरुंधती कुलकर्णी, शैलजा, मास्तुरे, बित्तुबंगा, आनंदयात्री

शब्दांकन/देवनागरीकरण
मंजूडी, मृण्मयी

अंक सजावट - चित्र (रंगीत पक्षी)
Xcutiner वरून साभार

विशेष आभार
वेबमास्तर (अजय गल्लेवाले), प्रशासक (समीर सरवटे), रुनी

सरतेशेवटी कुठलाही कलाविष्कार त्याला लाभणार्‍या रसिकांशिवाय अपूर्ण आहे; तेव्हा रसिकजनहो तुमचे मन:पूर्वक आभार!

******************************************************

हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).

******************************************************

या अंकात प्रसिद्ध झालेल्या साहित्यामधे मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते साहित्य पाठवणार्‍या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ आणि मायबोली.कॉम त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.

Copyright respective Authors, Licensed By Maayboli.
"Diwali Sanwad" Copyright Maayboli.
No part of this website can be copied without a prior permission of the copyright owner.

'Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution'