Submitted by गजानन on मंगळ., 12/29/2009 - 16:13 जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शीव सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती ||धृ.|| जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतीमती शंकर शंकर जय शीवशंकर लहरी लहरी त्या निनादती ||१|| गाण्याचे आद्याक्षर: जगाण्याचा प्रकार: नाट्यगीत प्रतिसाद धन्यवाद. Permalink Submitted by जागोमोहनप्यारे on बुध., 12/30/2009 - 10:43 धन्यवाद. Log in to post comments
प्रतिसाद
धन्यवाद.
धन्यवाद.