तं
त्राचा मंत्र जपता जपता ती जीवनप्रणालीच होईल का? आधुनिक युगातलं हे मैत्र जोपासताना आयुष्याची, विचारांची ओढाताण होतेय की ही मैत्री सहजस्फूर्त बहरतेय? तंत्रज्ञानाचं आपल्या आयुष्यातलं नक्की स्थान काय आहे, याचा शोध घेणारं विचारमंथन- तंत्र मैत्र !
| शालेय शिक्षणात तंत्रज्ञान | आगाऊ |
| कोर्सेरा - ऑनलाईन शिक्षणाचा एक आगळा अनुभव! | अरुंधती कुलकर्णी |
| विनायक इज नाऊ ऑन फेसबुक | Arnika |
| तं तं.. तंत्रज्ञानातला | मानुषी |
| तंत्रज्ञान व्यंग्यचित्रे | भाऊ नमसकर |
| हितगुज दिवाळी अंक २०१२ : तंत्र मैत्र - परिसंवाद | संपादक मंडळ |