छंदमग्न


छं

द म्हणजे रोजच्या जगण्यातल्या विसाव्याच्या जागा! आपल्याला घडवणारं, खुलवणारं, सर्जनाची तृषा जागवणारं आणि शमवणारं असं हे वेड... आणि अशा ह्या आगळ्या वेगळ्या छंदांच्या प्रवासात तल्लीन झालेले काही 'छंदमग्न' !

या छंदावर जपुनी प्रेम करावे... प्रमोद पाळंदे
खेळ नुसता…. टक टक्काक टक! संदीप चित्रे
मी आणि ती केदार
एक कप चहा रूनी पॉटर
एकला चालो रे (पक्षीनिरीक्षण) अमित रत्नपारखी / रैना
इतिहासाचा ध्यास मजला मानसिंग कुमठेकर
बाटलीतला जादूगार सुरेश साळगावकर
चित्रपट संग्रह विलास पाटील
दिव्यांचे माहेरघर शाम जोशी
छंद माझे वेगवेगळे नाना पारनाईक