काव्यतरंग


क्ष

ण एक असाही येतो, उलघाल जिवाची होते,
थकलेले मन सावरण्या, सोबतीस कविता येते....!