Submitted by चाफा on गुरु., 03/26/2009 - 01:58 हुरहुर असते तीच उरी दिवस बरा की रात्र बरी कुठला रस्ता सांग खरा वळणाचा की सरळ बरा जगणे मरणे काय बरे सुख खरे की दु:ख खरे गाण्याचे आद्याक्षर: हगाण्याचा प्रकार: चित्रपटगीत