मराठी सिनेमाचा कृष्णधवल पडद्यावरचा खेळ

gd_shabdakode.jpg

आडवे शब्द :
३. दत्ता डावजेकरांचे संगीत असलेला राजा परांजपे यांचा एक दर्जेदार चित्रपट
५. सातासमुद्रांपार पोचलेली मराठीची धडकन
७. मास्टर कृष्णराव यांचं संगीत लाभलेला व्ही. शांतारामांचा एक जुना चित्रपट
९. सोंगाड्या
१३. बाबूजी, गदिमांच्या स्वरशब्दांनी नटलेला चित्रपट : उमज पडेल **
१४. आठवांच्या पारुंबीला बांधू एक झुला
१५. उषा किरण, राजा गोसावी यांचा एक चित्रपट
१८. नीना कुलकर्णी, मधुरा वेलणकर यांचा एक चित्रपट (उत्तरार्ध)
१९. अनुराधा पौडवाल आणि पं. वसंतराव देशपांडे यांचे स्वर लाभलेला चित्रपट
२०. मधुसूदन कालेलकर लिखित, लांबलचक नाव असलेल्या चित्रपटाचा शेवटचा शब्द
२१. नीना कुलकर्णी, सचिन खेडेकर यांचा चालू दशकातला एक चित्रपट (पूर्वार्ध)
२६. अरुण नलावड्यांच्या दिग्दर्शनीय पदार्पणाचा चित्रपट या कादंबरीवर आधारित आहे
२७. घरची राणी, पुढचे पाऊल, हेच माझे माहेर इ. चित्रपटांचे दिग्दर्शक
२९. शांताराम आठवल्यांचा एक जुना चित्रपट
३०. बाबासाहेब पठ्ठेलाल दिग्दर्शित चित्रपट
३२. लीला गांधी, अरुण सरनाईक, उषा चव्हाण यांचा चित्रपट
३६. जुनं * ** (रमेश देव, सीमा, इंदिरा चिटणीस)
३८. ललिता पवार यांचा एक चित्रपट _ _ _ ** (उत्तरार्ध), दिग्दर्शन - दत्ता धर्माधिकारी
४२. 'राजकारण गेलं चुलीत'मधला एक कलाकार कुल**
४३. ** भाचे
४४. जयश्री गडकर, राजा गोसावी यांचा एक जुना चित्रपट
४७. यशवंत दत्त, कुलदीप पवार, निळू फुले यांचा चित्रपट, दिग्दर्शन - राजदत्त
४८. अशोक सराफ, सोनाली कुळकर्णी यांचा एक चित्रपट
४९. रमेश देव, राजा गोसावी, इंदिरा चिटणीस यांचा चित्रपट (पहिला शब्द)
५०. होडी ज्याला लागते, त्याला गुदगुल्या होतात

उभे शब्द :
१. अंगाअंगाची करते **, आग आगीवर झाली फिदा
२. आई उदे * अंबाबाई
३. सीमा, अरुण सरनाईक, चंद्रकांत गोखले यांचा चित्रपट (पहिला शब्द)
४. 'गजराज चित्र', अर्थात गजानन दिगंबर माडगूळकर आणि राजा परांजप्यांचा एक धमाल चित्रपट
६. मराठी चित्रपटसृष्टीतील आई, वडील आणि मुलगा यांच्या भूमिका असलेला एक चित्रपट
७. शांताराम आठवले दिग्दर्शित, चंद्रकांत गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, शकुंतला यांचा एक चित्रपट
८. आईचे लेखन, लेकीचे दिग्दर्शन
१०. बाबूजींनी प्रभाकर जोगांच्या दिग्दर्शनाखाली गायलेल्या गाण्यांचा चित्रपट (भूमिका : सुषमा, कृष्णकांत)
११. हंसा वाडकर, शकुंतला यांचा नामयाच्या दासीवरचा चित्रपट
१२. भारतात रुपेरी किरणांची कवाडं खुली करणारं थोर मराठी व्यक्तिमत्त्व
१६. राजा ठाकूर दिग्दर्शित सुलोचना, काशिनाथ घाणेकर यांचा चित्रपट
१७. अमोल पालेकरांचा एक चित्रपट
१९. राजदत्त यांचा सीमा आणि रमेश देव यांच्या भूमिका असलेला एक चित्रपट
२२. सुलोचना, वसंत शिंदे यांचा या संतावर चित्रपट आहे
२३. शिवाजी साटम, नीना कुलकर्णी यांचा एक चित्रपट
२४. **** भाऊराया
२५. गीत, संगीत, कथा, अभिनय सर्वच बाबतींत मराठी प्रेक्षकांवर गारूड घालणारा एक चित्रपट
२८. भरत जाधव याचा ग्रामीण उत्सवावरचा चित्रपट
३०. तीन *** ***
३१. राही बर्वे याचा एक चांगला चित्रपट
३३. सवत माझी ***, स्मिता तळवलकर यांचा एक चित्रपट
३४. सत्तरीच्या दशकातला सुधीर मोघ्यांच्या गाजलेल्या गाण्यांचा एक चित्रपट
३५. **च्या बांगड्या
३७. आशा भोसले, मन्ना डे या महान कलाकारांचे स्वर लाभलेला चित्रपट
३९. अंकुश चौधरी, सोनाली खरे, राहुल मेहेंदळे, स्वप्नील जोशी यांचा अलीकडच्या काळातील चित्रपट
४०. चंद्रकांत कुलकर्णी यांचा एक चित्रपट
४१. शेखर नाईक दिग्दर्शित ना. धों. महानोरांच्या गीतांचा एक चित्रपट
४५. इये मराठीचिये ***
४६. मिलिंद सोमण, अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट

उत्तरे अंकातच अन्यत्र

- gajanandesai