फोटो फीचर

चित्रमालिका पाहण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही प्रकाशचित्रावर टिचकी मारा.

Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo Feature Photo

सौजन्यः अजय जवादे, मार्को पोलो , नंद्या.

प्रतिसाद

मस्त आहेत फोटो सगळेच. कोणी कुठले काढलेत ते पण देता येईल का?
काही काही टिपीकल नंद्या कळून येत आहेत. :)

Awesome !

1 aaNi 13 aawadale.
7 Number cha photo Cherapunjichaa aahe kaa?

छानच... :)
(लगेच खाली प्रतिसाद द्यायला भारी वाटतंय!)

मस्त आहेत फोटो. कुठे काढलेला फोटो आहें ते पण लिहीता येईल का?

वा खुप सुंदर आहेत फोटो.

सुरेख फोटो .... ३ व ७ खूप आवडले.

मस्त. :)
कोणी कुठले काढलेत ते देता येईल का?

मस्त!

भारीच :)

सगळीच प्रकाशचित्रे मस्त.

अगदी मस्त फोटो आहेत सगळे! :-)

फोटोज आवडले.

७ वा फोटो जोग फॉल्स चा आहे.

वॉव पर्वणी :)

सुर्रेखच आहेत सगळे फोटो.

क्र ५ व ७ एकदम कातील... क्षणभर आपण "तिथेच" आहोत असे वाटले.
फक्त प्रेझेंटेशन्/मालिक माध्ये सर्व फोटो एकाच आकारात्/साईझ मध्ये बसवता आले असते तर बघताना अधिक सुसंगत वाटले असते असे वाटते.

सगळेच मस्त

मस्त फोटोज

सह्ही :)

अजून फोटो पाहिजे होते

तीन बिनीचे छायाचित्रकार आणि एवढेच फोटो? हा तर अन्याय आहे.

सर्व चित्रे उत्तम आहेत. पुन्हा पुन्हा पहात रहावे.