झुळुझुळु.. नदीचं पाणी,
कुहुकुहु.. पाखरं..गाणी,
वार्याच्या संगे पदर झुलतोय..
काय तुझ्या मनात?-शिवार बोलतंय..
मेघांची दाटी..मनाच्या अंगणी,
रांगोळी रेखते वर्षाराणी,
सय विजेपरी झिम्मा खेळतेय..
कुणाची गं हाळी?-रान डोलतंय...
लहर.. लहरी.. एक कहाणी,
उन्हाची तिरीप.. जशी देवाजीची वाणी,
चिमण्या मुठी आभाळ पेलतंय,
आवरी गं, घरां पाऊल वळतंय..
-चिन्नु
प्रतिसाद
छानै! आवडली!
छानै! आवडली!
मस्तच! आवाज छान आहे. :)
मस्तच! आवाज छान आहे. :)
धन्यवाद शाम. धन्यवाद
धन्यवाद शाम.
धन्यवाद क्रांतिताई. आवाजाची तारीफ केल्याबद्दलही थँक्स :)
हे श्रेय न माझे-मनःपूर्वक धन्यवाद संपादक आणि शैलजा ताईला.
मस्त गं...... सादरीकरण खूप
मस्त गं...... सादरीकरण खूप मस्त :)
चिन्नु...... आवाज गोड आहे गं तुझा :)
जयुताई, मनापासून धन्यवाद!
जयुताई, मनापासून धन्यवाद! :)
मस्तच, ते प्रचि सुद्धा कवितेत
मस्तच, ते प्रचि सुद्धा कवितेत नेणारं.
थँक्स भारतीताई. हो, सुरेख
थँक्स भारतीताई. हो, सुरेख प्रचि आहे हे, कवितेचे प्रतिबिंब जणू.
<<एक कहाणी... >> आवडली. फारच
<<एक कहाणी... >> आवडली. फारच पटापट संपवली कहाणी.
धन्यवाद किशोरभाऊ. हो, संपली
धन्यवाद किशोरभाऊ. हो, संपली कहाणी, घरीपण जायचयं ना! :प
छान. चिन्नु, लिहीत रहा.
छान. चिन्नु, लिहीत रहा.
थँक यु रैना
थँक यु रैना :)
मस्तच! खूप छान!
मस्तच! खूप छान!
थँक यु प्राजु
थँक यु प्राजु :)
चिन्नू, झिम्मड गाणं... मस्तं
चिन्नू, झिम्मड गाणं... मस्तं जमलय...
छान...
छान...
दाद, योग..
दाद, योग.. अहोभाग्य!
दिग्गज्जांना, गुरुस्थानी असणार्या अश्या व्यक्तींना माझे बोबडे बोल आवडावे, थँक यू, थँक यू, थँक यू!! :)
आवडली
आवडली :)
थँक्स अश्विनी
थँक्स अश्विनी :)
छान! सावकाश म्हंटल्याने काव्य
छान! सावकाश म्हंटल्याने काव्य नीट समजतय.
आवडली
आवडली :-)
तोषवी, धन्यवाद. बर्याच
तोषवी, धन्यवाद. बर्याच दिवसांनी 'सादर' करायची संधी मिळाली :)
अनुताई, मनापासून धन्यवाद!