Permalink Submitted by तृप्ती आवटी on सोम., 11/04/2013 - 20:06
व्यंगचित्र आवडली. पण फाँट एकसारखा नाही, चित्रांची साइझ वेगळी आहे आणि मधूनच रंगीत चित्र सुरू होतात हे खूप खटकतंय. सगळी चित्र रंग, साइझ आणि फाँटमध्ये एकसारखी हवी होती.
Permalink Submitted by भाऊ नमसकर on मंगळ., 11/05/2013 - 08:01
<< हे खूप खटकतंय >> हें खटकणं योग्य आहे व त्याचं १००% श्रेय मलाच आहे ; क्षमस्व. [ बाहेरगांवीं होतो व हाताशीं संगणक नव्हता. त्यामुळें, माबोवर प्रथमच हाताने काढलेलीं व्यंचि सायबर कॅफेत स्कॅन करून पाठवावीं लागलीं. मीं संगणक अर्धवट-अडाणी आहे, हें आतां वेगळं सांगायला नकोच! घरीं आल्यावर नेहमीप्रमाणे 'पेंट'मधे माऊस वापरून काढलेलीं रंगीत व्यंचि पाठवण्याचा मोह आवरला नाही. संपादक मंडळास दोष जाऊं नये, म्हणून हें स्पष्टीकरण. ]
प्रतिसाद
सोनिया म्यॅडम नि दशावतरी
सोनिया म्यॅडम नि दशावतरी भारी... :D बाकी पण मस्त भाऊ !!
मजा आली!
:हाहा:
मजा आली!
मस्त !!
मस्त !! :हाहा:
सगळी व्यंगचित्रं भारी आहेत
:हहगलो:
सगळी व्यंगचित्रं भारी आहेत :हाहा:
भारी ! ( भाऊ, पहिल्या दोन
भारी !
( भाऊ, पहिल्या दोन चित्रांखालचे फाँट आकाराने वाढवता आले तर पहा ना, प्लीज. )
भाऊ , मित्रा मस्तच रे व्यं
भाऊ , मित्रा मस्तच रे व्यं .चि .
भाऊंच्या कल्पनाशक्तीचा रतीब
भाऊंच्या कल्पनाशक्तीचा रतीब अफाट आहे! पक्षाचा पैसा आणि ईमेल लईऽऽऽऽऽ भारीयेत!!
-गा.पै.
व्यंगचित्र आवडली. पण फाँट
व्यंगचित्र आवडली. पण फाँट एकसारखा नाही, चित्रांची साइझ वेगळी आहे आणि मधूनच रंगीत चित्र सुरू होतात हे खूप खटकतंय. सगळी चित्र रंग, साइझ आणि फाँटमध्ये एकसारखी हवी होती.
<< हे खूप खटकतंय >> हें खटकणं
<< हे खूप खटकतंय >> हें खटकणं योग्य आहे व त्याचं १००% श्रेय मलाच आहे ; क्षमस्व. [ बाहेरगांवीं होतो व हाताशीं संगणक नव्हता. त्यामुळें, माबोवर प्रथमच हाताने काढलेलीं व्यंचि सायबर कॅफेत स्कॅन करून पाठवावीं लागलीं. मीं संगणक अर्धवट-अडाणी आहे, हें आतां वेगळं सांगायला नकोच! घरीं आल्यावर नेहमीप्रमाणे 'पेंट'मधे माऊस वापरून काढलेलीं रंगीत व्यंचि पाठवण्याचा मोह आवरला नाही. संपादक मंडळास दोष जाऊं नये, म्हणून हें स्पष्टीकरण. ]
भाऊकाका, मस्तच!
भाऊकाका, मस्तच! :हाहा:
भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.
भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.
भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.
भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.
भाऊकाका, मस्त व्यंगचित्रे !
भाऊकाका, मस्त व्यंगचित्रे ! :)
सगळी व्यंगचित्रे आवडली.
सगळी व्यंगचित्रे आवडली. तुम्ही स्वतःचं काही करत नाही, बोलत नाही म्हणून लोक मला सोनिया मॅडम म्हणतात, हे तर लई भारी.
सर्वच आवडली. खूप छान.
सर्वच आवडली. खूप छान.
खूप भारी. सोनिया, विद्या
:) खूप भारी. सोनिया, विद्या बालन, द्रौपदी, आंठी सगळेच मस्त.
मस्त पक्षाचा पैसा आणि सोनिया
मस्त :-) पक्षाचा पैसा आणि सोनिया मार्मिक :-)
मस्त! एकदम भारी आहेत सगळी
मस्त! एकदम भारी आहेत सगळी व्यंगचित्रे.
वा, मस्त व्यंगचित्रे!
वा, मस्त व्यंगचित्रे!
मस्त !!
मस्त !!
सगळी व्यंचि मस्त आहेत, आवडली
सगळी व्यंचि मस्त आहेत, आवडली :)
सगळीच व्यंची खास आहेत.. आवडली
सगळीच व्यंची खास आहेत.. आवडली :)
भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.
भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.
झक्कास!!!! 'विद्या बालन' मधे
झक्कास!!!! 'विद्या बालन' मधे बाप्याचा अती आनन्दी चेहरा मस्त काढलाय.
मस्त!
:) मस्त!
भाऊ मस्तच व्यंगचित्रे आहेत
भाऊ मस्तच व्यंगचित्रे आहेत हो.. मजा आला!!
मस्त मजा आली .... भाउ ना
मस्त मजा आली .... भाउ ना सा. न ...
सहीच
सहीच :-)
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
व्वा मस्त
व्वा मस्त