कथ्थक नृत्य

कथ्थक नृत्य - इरा मिलिंद आगरकर

प्रतिसाद

मस्त :-)

शाब्बास इरा. :)

अरे वा, इराला शाबासकी. केवढी आहे?

आजच पूर्ण बघितलं :)
वा वा! मस्तच. मिलिंदा, इराला शाबासकी. कीप इट अप :)

मस्त्च.
शाब्बास इरा. :)

किती छान, इरा! :)

खूप सुंदर इरा, वेरी गुड.

खूप छान इरा!

मस्त :) छान नाचते. थोडा उजेड अजून चालला असता व्हिडिओ घेताना.

शाबास इरा.
छान झालंय नृत्य.

अरे वा मस्त नाचते. शाब्बास इरा. तुझा व्हिडीओ अजून आठवतो तो छान छान मनीमाऊचे बाळ कसे गोरे गोरे तो गायलेला.

मस्त मस्त, शाब्बास इरा

शब्बास इरा. मस्त नाचतेस. कीप इट अप!!! :)

वा! वा! सुर्रेख नाचली आहेस! शाब्बास इरा! :)

अरे वा किती छान नाचली आहे इरा!
मला एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं, मी पण किर्ती कलामंदिरमधे काही वर्षं शिकले आहे, रेखा नाडगौडा यांच्याकडे. :)

शाब्बास इरा! सुंदर, डौलदार नृत्य!

मलापण 'मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान' व्हिडिओ आठवला. :)

वा वा! मस्तच. शाब्बास इरा.

छान नाचतेयस इरा. पदन्यास आवडला. चेह-यावरचे हावभावही गोड :-)

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! इराला आज वाचून दाखवेन :)

सायो, इरा ७ वर्षांची आहे.

सिंड्रेला, हे लक्षात आले होते पण ज्या ठिकाणी चित्रीकरण केले तेथे त्यापेक्षा जास्त (नैसर्गिक आणि दिव्यांचा) प्रकाश मिळू शकला नाही ( टीप : लंडनमध्ये या महिन्यांत नैसर्गिक प्रकाश किती मिळतो हे आपल्याला विदीत असेलच :) )

माधवी, रेखा नाडगौडा मधून मधून येतात येथे शिकवायला.

व्वा मस्तच.

मिलिंदा, आज पुन्हा वाचून दाखव :) :)

शाबास इरा. खूपच छान! आवडले.

वेल डन इरा !!

खूप छान इरा!

वेल डन इरा !!! मस्तच :) .
मी तुझ्या मैत्रिणी ला दाखवलं... तिला पण खुप आवडलं...

शाब्बास इरा, खूपच आवडलं.

मस्त !

मस्त एकदम .. :) व्हिडीयो च्या सुरूवातीला खुदकन् हसू येत होतं थोडं थोडं, गाल्यातल्या गालात .. " गोरं गोरं पान" च्या वेळचे थोडेसे तसेच भाव आठवले .. :)

एक प्रश्न कथ्थक ज्यांनां माहित आहे त्यांच्यासाठी .. मधून मधून इरा जसं क्लॅप करत होती तसंच च्लासिकली करतात की ते क्लॅपिंग लहान मुलींकरता मुद्दाम असतं, किड-फ्रेण्डली व्हावं म्हणून?

वा वा! मस्तच. शाब्बास इरा.

वा वा इरा! खुप छान आहे नाच. पुढिल वाटचालीस शुभेच्छा! खुप मोठी हो!

वा वा! मस्तच. शाब्बास इरा.