निसर्गशिल्प

"ये पौधें, ये पत्तें, ये फूल, ये हवाऍं
मुझको बुलाए, दिल को लुभाए, मन कहें मैं झूमूँ, झूमूँ मैं गाऊँ......"

शीच काहीशी अवस्था होते माझी निसर्गात फिरताना, त्याच्यासोबत रमताना. सह्याद्रीत फिरताना, रानावनात भटकताना त्याची विविध रुपे पाहिली आहेत, कधी रौद्रभीषण तर कुठे नाजूकश्या कलाकुसरीच्या रुपात. निसर्गाची आवड लहानपणापासूनच. पुढे त्याला जोड लाभली ती भटकंतीची आणि फोटोग्राफीची. या छंदामुळेच त्याला जवळून पाहता आले, त्याची विशालता अनुभवता आली.

कधी कधी साध्या डोळ्यांनी न दिसणारे त्याचे सौंदर्य कॅमेर्‍याच्या लेन्सद्वारे दिसू लागले आणि मग हे सौंदर्य टिपण्याचे व्यसनच लागले.
अशीच निसर्गदेवतेने साकारलेली आणि माझ्या कॅमेर्‍याने टिपलेली ही काही निसर्गशिल्पे...

चित्रमालिका पाहण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही प्रकाशचित्रावर टिचकी मारा.

Prachi_1.jpg Prachi_2.jpg Prachi_3.jpg Prachi_4.jpg Prachi_5.jpg Prachi_6.jpg Prachi_7.jpg Prachi_8.jpg Prachi_9.jpg Prachi_10.jpg Prachi_11.jpg Prachi_12.jpg Prachi_18.jpg Prachi_13.jpg Prachi_14.jpg Prachi_17.jpg

- योगेश२४

Taxonomy upgrade extras: