ऋतुचक्र

छो

ट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी झेलम, आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. खूप खूप वर्षांपूर्वीची, जेव्हा पृथ्वीवर कोणी रहातही नसे, तेव्हाची गोष्ट आहे ही. परमेश्वराने नुकतीच पृथ्वी बनवून पूर्ण केली होती आणि सृष्टीदेवीला पृथ्वीचे अधिपत्य देण्यात आले....

पुढे ऐका..



- झेलम
Taxonomy upgrade extras: