वा
रेमाप आणि वैविध्यपूर्ण सृष्टिसौंदर्य बहाल झालेल्या आपल्या देशाची सफर घडवून आणल्याशिवाय 'निसर्गायण' पुरे कसे व्हावे? निसर्गवाचनाला भौगोलिक सीमारेषांची अट नसली, तरी मनीमानसी रुजलेल्या (स्व)देशभानात सर्वांत मोठा वाटा निसर्गचित्रांचा.
हीच ती अपूर्वाई आपल्या देशाची, मातीची! देशातील प्रत्येक प्रांताचे केवळ नैसर्गिक वैभव डोळेभरून पाहायचे म्हटले तरी किती कालावधी लागेल...
तूर्तास आपल्या देशातील चार प्रांतांची ही 'स्वतंत्र हिरवी अभिव्यक्ती'*. विराट आकाश आणि जलप्रपात पाहूया चंदन मोगरे यांच्या कॅमेर्यातून...
*'स्वतंत्र हिरवी अभिव्यक्ती' ('बरेच काही उगवून आलेले...'मधून साभार.)
चित्रमालिका पाहण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही प्रकाशचित्रावर टिचकी मारा.
Taxonomy upgrade extras: