व्यंग्यचित्रे - घरचा आहेर

2013_bhau_aher1.jpg

2013_bhau_aher2_1.jpg

2013_bhau_aher3.jpg

2013_bhau_4.jpg

2013_bhau_5.jpg

2013_bhau_aher6.jpg

2013_bhau_aher7.jpg

2013_bhau_aher8.jpg

2013_bhau_aher9.jpg

2013_bhau_aher10.jpg

2013_bhau_general1.jpg

2013_bhau__general2.jpg

2013_bhau_sasusun.JPG

2013_bhau_Clear.JPG

2013_bhau_chaukashi.JPG

2013_bhau_ahoasamkaay.JPG

- भाऊ नमसकर

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

सोनिया म्यॅडम नि दशावतरी भारी... :D बाकी पण मस्त भाऊ !!

:हाहा:

मजा आली!

मस्त !! :हाहा:

:हहगलो:
सगळी व्यंगचित्रं भारी आहेत :हाहा:

भारी !
( भाऊ, पहिल्या दोन चित्रांखालचे फाँट आकाराने वाढवता आले तर पहा ना, प्लीज. )

भाऊ , मित्रा मस्तच रे व्यं .चि .

भाऊंच्या कल्पनाशक्तीचा रतीब अफाट आहे! पक्षाचा पैसा आणि ईमेल लईऽऽऽऽऽ भारीयेत!!
-गा.पै.

व्यंगचित्र आवडली. पण फाँट एकसारखा नाही, चित्रांची साइझ वेगळी आहे आणि मधूनच रंगीत चित्र सुरू होतात हे खूप खटकतंय. सगळी चित्र रंग, साइझ आणि फाँटमध्ये एकसारखी हवी होती.

<< हे खूप खटकतंय >> हें खटकणं योग्य आहे व त्याचं १००% श्रेय मलाच आहे ; क्षमस्व. [ बाहेरगांवीं होतो व हाताशीं संगणक नव्हता. त्यामुळें, माबोवर प्रथमच हाताने काढलेलीं व्यंचि सायबर कॅफेत स्कॅन करून पाठवावीं लागलीं. मीं संगणक अर्धवट-अडाणी आहे, हें आतां वेगळं सांगायला नकोच! घरीं आल्यावर नेहमीप्रमाणे 'पेंट'मधे माऊस वापरून काढलेलीं रंगीत व्यंचि पाठवण्याचा मोह आवरला नाही. संपादक मंडळास दोष जाऊं नये, म्हणून हें स्पष्टीकरण. ]

भाऊकाका, मस्तच! :हाहा:

भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.

भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.

भाऊकाका, मस्त व्यंगचित्रे ! :)

सगळी व्यंगचित्रे आवडली. तुम्ही स्वतःचं काही करत नाही, बोलत नाही म्हणून लोक मला सोनिया मॅडम म्हणतात, हे तर लई भारी.

सर्वच आवडली. खूप छान.

:) खूप भारी. सोनिया, विद्या बालन, द्रौपदी, आंठी सगळेच मस्त.

मस्त :-) पक्षाचा पैसा आणि सोनिया मार्मिक :-)

मस्त! एकदम भारी आहेत सगळी व्यंगचित्रे.

वा, मस्त व्यंगचित्रे!

मस्त !!

सगळी व्यंचि मस्त आहेत, आवडली :)

सगळीच व्यंची खास आहेत.. आवडली :)

भारी आहेत सर्व व्यंगचित्रे.

झक्कास!!!! 'विद्या बालन' मधे बाप्याचा अती आनन्दी चेहरा मस्त काढलाय.

:) मस्त!

भाऊ मस्तच व्यंगचित्रे आहेत हो.. मजा आला!!

मस्त मजा आली .... भाउ ना सा. न ...

सहीच :-)

डबल पोस्ट.

व्वा मस्त