रंगीत पेन्सिल

वर्षा पेंडसे - जोशी
चित्रीकरण - स्वप्नाली मठकर
संकलन - अमित वर्तक, विजय देशमुख

प्रतिसाद

एकदम मस्त.. !

वर्षा, क्लास झालाय व्हिडिओ. किती बघता बघता अप्रतिम चित्र काढलंस ! :-)

अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

कलाकुसर भारी आहेच, पण क्लिपचं शूटिंग/एडिटिंगही भारी आहे. :)

मस्त वर्षा.

फारच छान. सालीवरचा पोत मस्तच दिसतोय.

३ डी इफेक्ट मस्त आलाय

सुंदर कलाकृती.... आणि ती घडताना बघायला मिळणे.... व्वा ! फारच छान.

Thank you all!
Special thanks to Savali for her shooting support and editors for their editing help!

अप्रतिम! चित्र सुरेख आहेच पण सादरीकरणही इतकं जबरदस्त की उगीच असं वाटायला लागलं की अरे आपल्याला पण जमेल ! :) लेकीला दाखवलं, खूष झाली, काढून बघणार म्हणे!

भ्भारीये हे फारच, कसली कला आहे राव तुमच्या हातात. हेवा वाटला क्षणभर. अजून चित्र बघायला आवडतील.
व्हिडिओ प्रो आहे अगदी, त्यासाठीपण हॅट्सऑफ.

मस्त!

व्वा मस्त चित्र झालय.

आपल्याला जे जमत नाही ते ज्यांना जमतं त्यांचा हेवा वाटतो. तुमचाही वाटला. मुख्य म्हणजे दिवाळी अंकात हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला ! अभिनंदन !

सुंदर ! खूपच आवडला हा प्रकार !! अभिनंदन व शुभेच्छा.

वा, अगदी हुबेहूब

वर्षा, मस्त झालय डेमॉन्स्ट्रेशन! चित्रीकरण आणि संकलदेखील छान!

वर्षा, तु करतानाच मला खुप आवडलं होतं :) मस्त झालंय. काढलेलं चित्र मी जपुन ठेवलंय.
संकलन छान केलेय.

धन्यवाद सगळ्यांना.
सावली तुझ्या मदतीशिवाय हे शक्यच नव्हतं (माझा मीच आधी एक शूटींगचा फ्लॉप प्रयत्न केला होता ना :))
अमित वर्तक व विजय देशमुख यांनी संकलन छान केलं आहे.

वर्षा hatts off टू यु

अप्रतिम! खूपच छान काढलय. चित्रीकरण आणि संकलन पर्फेक्ट!

खूप सुंदर आहे ही कलाकृती. फारच आवडली.
चित्रीकरण आणि संकलनालाही शंभर मार्क.

मस्त एकदम.

एकदम मस्त. ईशानला सोबत घेऊन बघितलं. त्याचा प्रतिसाद- What a great artist :)

व्वा!! (सावलीने पण मस्त चित्रिकरण केले आहे)

मंत्रमुग्ध !

खूप मस्त. व्हिडीओ बघत बघत लगेच आपणही एक सफरचंद काढावे असे वाटले.
मात्र रंगांच्या बाबतीत आम्ही करायला गेलो गणपती... प्रकारात मोडतो तेव्हा फक्त बघण्यावरच थांबणार.

मस्त चित्र, व्हिडीयो आणि संकलन .. सुरेख! :)

भ्भारीये हे फारच, कसली कला आहे राव तुमच्या हातात. हेवा वाटला क्षणभर.>+1

अहाहा.. अप्रतिम कलाकुसर आहे, अगदी खरंखुरं सफरचंद वाटतंय, डीटेलिंग साठी किती मेहनत घेतलीय हे विडीओ मुळेच कळलं, नाहीतर इतके लेयर्स, इतके परत परत उठाव कमी जास्त करणे, इतके फिनिशिंग टचेस सगळं इमॅजिन होत नाही नुसतं फायनल प्रॉडक्ट बघून.
चित्रिकरण व संकलन पण लय भारी !!