रंगीत पेन्सिल

वर्षा पेंडसे - जोशी
चित्रीकरण - स्वप्नाली मठकर
संकलन - अमित वर्तक, विजय देशमुख

प्रतिसाद

थँक्यू! :)

अप्रतिम चित्र !
लेकीला दाखवलं,तिला खुपच आवड्लं. तिने काढून बघितलं ( वय-६). ते चित्र तुम्हाला वर्षादिदिला दाखवायचे म्हणून इथे देतेय.
:)

DSC_0536.jpg

धन्यवाद.

ओह हे आत्ता पाहिलं. मुलीचं नाव प्रांजल आहे का? छान काढलंय! गुड वर्क! अजून काढ चित्रं. :)