Submitted by हिम्सकूल on रवि., 04/05/2009 - 10:22 हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तेणे मायाजाळ तुटतील आणिक नका पडू गाबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळसी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतीत वेळोवेळा तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववील गाण्याचे आद्याक्षर: हगाण्याचा प्रकार: अभंग