कवितेचे देणे

...ओळ धरून उशाला
मन निजले थकून
तिथे भेटली कविता
रडे तिला बिलगून...

border2.JPG



- कामिनी फडणीस केंभावी (श्यामली)
Taxonomy upgrade extras: