जितकी ओळखीची,
तितकीच अनोळखी
माझ्यापासून वेगळी,
तरीही जोडलेली
माझ्याही मनाच्या तळाशी
अशीच एक राधा लपलेली
राधा तृप्त तृप्त, तरी अतृप्त
मनभर तिचा स्पर्श
तरीही ती अस्पर्श
खोल खोल खूप खोल
जखम वेडी रुतलेली
माझ्याही मनाच्या तळाशी
अशीच एक राधा जपलेली
प्रतिसाद
कविता, प्रत्येकाच्या मनाच्या
कविता, प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी अशी राधा जपलेली असावी बहुतेक :-)
आवडली :)
आवडली :)
कविता नि चित्र .. दोन्ही
कविता नि चित्र .. दोन्ही आवडली :)
कविता आणि चित्र. दोन्ही आवडलं
कविता आणि चित्र. दोन्ही आवडलं.
कवितेची कविता आणि चित्र
कवितेची कविता आणि चित्र दोन्ही आवडेश
धन्यवाद संपादक आणि वाचक
धन्यवाद संपादक आणि वाचक
अश्वे चित्र फारच सुरेख काढलयस :)
कविता, चित्र दोन्ही सुरेख
कविता, चित्र दोन्ही सुरेख
आवडली .. :)
आवडली .. :)
आवडली
आवडली
मस्त आहे
मस्त आहे
छान.
छान.
कविता आणि त्याला अगदी समर्पक
कविता आणि त्याला अगदी समर्पक असे चित्र खूप आवडले.
आशय साध्या, सहज शब्दांत
आशय साध्या, सहज शब्दांत मांडलाय.... छान.
सुंदर ...
सुंदर ...
कविता आणि चित्र. दोन्ही आवडलं
कविता आणि चित्र. दोन्ही आवडलं.
सर्व प्रतिसाद +१
सर्व प्रतिसाद +१
कवे तुझा हा गुण माहीत नव्हता :)
आशय छान....
आशय छान....
अजून खुलवायला हवी.