Submitted by चाफा on गुरु., 03/26/2009 - 02:03 सूर मागू तुला मी कसा? जीवना तू तसा, मी असा तू मला, मी तुला पाहिले एकमेकांस न्याहाळिले दुःख माझा तुझा आरसा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला जसा गाण्याचे आद्याक्षर: सगाण्याचा प्रकार: भावगीत