उगवला चंद्र पुनवेचा

उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा ||

दाही दिशा कशा खुलल्या
वनीवनी कुमुदिनी फुलल्या
नववधू अधीर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

या नाट्यपदाचे संगीतकार "आचार्य प्र. के. अत्रे" आहेत असे मला वाटते.

गीत - प्रल्हाद केशव अत्रे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - बकुळ पंडित
नाटक - पाणिग्रहण (१९४६)
राग - मालकंस (नादवेध)
=========================
नूतन वर्षाभिनंदन..