Submitted by हिम्सकूल on बुध., 04/01/2009 - 13:55 अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी देवदूत याचितात सुखद-संग माधुरी मंद मंद हसित-लसित वदन प्रणयरंग सदन रूपरंग बहर तुझा कहर करी अंतरी तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार जादुभरे नैनबाण हरिति प्राण सुंदरी गाण्याचे आद्याक्षर: अंगाण्याचा प्रकार: नाट्यगीत