Submitted by चाफा on शनि., 07/18/2009 - 01:08 देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम गाण्याचे आद्याक्षर: दगाण्याचा प्रकार: नाट्यगीत