सप्त सूर झंकारित बोले
Submitted by दिनेश. on शुक्र., 04/03/2009 - 14:08सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा
जय परमेश्वर, गौरिशंकर, जय गौरी रमणा ॥ ध्रु ॥
भक्तिरसाची निर्मळ गंगा, वदे खळखळा धवल तरंगा
जय गंगाधर, गिरिजा रंगा, जय मंगल सदना ॥ १ ॥
शंकर डमरु डम बोले, शिव रंजि, गिरिबाले
चरणी तवनत झाले, सुरवर करिती नित भजना ॥ २ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: