तंत्रज्ञान व्यंग्यचित्रे - भाऊ नमसकर

science1.JPG

science2.JPG

science3a.JPG

science4ab.JPG

science5a.JPG

science6.JPG

प्रतिसाद

भाऊ, सर्वच व्यंगचित्रे अगदी खास जमली आहेत... त्यातही "मोबाईलशिवाय मात्र ते ९० वर्षे जगले" हे तर अगदीच अचूक!

मस्त, चित्रशैलीही वेगळी अन उल्लेखनीय.

नेहमीप्रमाणेच छान

मस्त ! सगळी आवडली :)

<< चित्रशैलीही वेगळी अन उल्लेखनीय. >> भारतीजी, हीं सर्व ' पेंट 'मधे माऊस वापरून काढली आहेत;
'पेंट'च्या ,माऊसच्या व माझ्या चित्रकलेच्या मर्यादा याचा मिलाफ म्हणजे ही ' चित्रशैली ' !! :डोमा:

भाऊ मस्त झालीयेत सगळीच व्यंगचित्र.

खिखिखि! खोखोखो! हाहाहा!

ही व्यं.चि. पाहून सगळ्या प्रकारचे हसून झाले.

मजा आली.