शब्दवेध

विसाव्या शतकापासून ते आतापर्यन्त मानवाच्या आयुष्यात, राहणीमानात क्रांतिकारी बदल घडवून आणलेले शोध / नव्या संकल्पना शोधा.

2014HDA_shabdshodh.JPGशब्दवेध उत्तर


- मैत्रेयी
related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee4.jpg

HDA2014_blackseparator.jpg
मैत्रेयी
HDA_14_Maitreyee.jpg
मैत्रेयी या न्यू जर्सी येथे राहतात. बारा वर्षांहून जास्त काळापासून त्या मायबोलीच्या सभासद आहेत. मायबोलीवर त्यांनी गेली अनेक वर्षे लेखन केले व चित्रे काढली असून हितगुज मॉडरेटर, दिवाळी अंक संपादन, सल्लागार मंडळ, मुद्रितशोधन, गणेशोत्सव समिती, संयुक्ता व्यवस्थापन इत्यादी बर्‍याच मंडळांत कामही केले आहे. तसेच लेखन, व्यंगचित्रे इ. मध्येही त्यांचा सहभाग असतो.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

मस्त आहे हे शब्दवेध कोडं. एकूण किती शोध आहेत वरच्या कोड्यात?

१५ शब्द आहेत .