काव्य म्हटले की, आधी विचार येतो तो मैफिलीचा! एकेकट्या रचनांपेक्षा त्यांची गुंफण करून त्या सादर कराव्यात, या उद्देशाने ही एक छोटीशी मैफिल रसिकांसमोर सादर करत आहोत. यात लयबद्ध काव्याबरोबरच मुक्तछंदाचाही वापर केला गेला आहे. या दीपावलीचा आनंद अधिक वाढवण्यासाठी हा एक नजराणा!



