श्रुतिका- तुमच्या आमच्या घरची गोष्ट

तुमच्या आमच्या घरची गोष्ट
लेखिका- आरती रानडे आणि रूपाली परांजपे
पात्रपरिचय-
आई - सौ. संजीवनी रानडे
पराग - सौरभ भिडे
अनु - आरती रानडे
समीर - मुकुल रेणावीकर
संगीत - देवा

related1: 
हितगुज दिवाळी अंक २०१४- एक झलक

प्रतिसाद

रेडिओची आठवण झाली :-)

बेष्ट.

मस्त. खूप मजा आली ऐकायला. एकदम २० वर्ष मागे, रेडीओ ऐकायचो त्या काळात गेल्यासारखे वाटले

छान वाटल श्रुतिका ऐकून ..

मस्त! आवडली. परदेशात गेलेल्यांच्या पहिल्या स्टेज मधल्या अवस्थेचे वर्णन, तसेच भारतातील अनेक नोकर्‍यांमधे असलेली रॅट रेस दोन्ही चपखल.

कल्पनाआणि सादरीकरण दोन्ही छान!

लेखन सादरिकरण दोन्हि आवडले.

Mast watal aikun
--shruti