लैंगिक अल्पसंख्याकांची चळवळ : एक आढावा व सद्यस्थिती

पाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पंजाबी घरामध्ये मी रूळायला लागले होते. बोलीभाषा म्हणून पंजाबी बर्यापैकी समजायला लागली होती. लग्नांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये ऐकलेलं पंजाबी पॉप संगीत चांगलंच ओळखीचं झालं होतं. घरच्या सगळ्यांच्या सुफी गाण्याच्या वेडामूळे बरीच जुनी पंजाबी गाणी आणि लोकगीतंसुद्धा ऐकायला मिळत होती.
गिरीराज किराडू : समकालीन हिंदी कवितेचा एक प्रगल्भ चेहरा
अद्याप चाळीशीही न गाठलेली एक भारतीय प्रतिभा सर्वांगाने बहरते आहे. तिला कसलीच घाई नसावी. तशी ही मूलत: कविप्रतिभा आहे, पण अजून एकही कवितासंग्रह प्रकाशित करायला कवीला कदाचित सवड मिळाली नसावी.
या प्रतिभावंताचं नाव आहे गिरीराज किराडू .
"प्रेमात पडणे हा जगातील सर्वात क्रांतिकारी बदल होय." - सॉक्रेटिस, ख्रि.पू. ४३५
काळाच्या पडद्याआड...
साल १९७५.
स्थळ - ऑस्ट्रेलियामधील कियामा गावाचा शांत समुद्रकिनारा
गेली ४० वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना अनेक भले बुरे अनुभव आले, त्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
१९६७ ला मी महाविद्यालयात प्रवेश घेतला व मराठवाड्यात कृषी विद्यापीठ व्हावे ह्यासाठी आंदोलन सुरु झाले. तेंव्हा पंधरा दिवस मराठवाड्यातील सर्व महाविद्यालये बंद होती. ह्या घडामोडींमध्ये माझा सहभाग नव्हता किंबहुना राजकारणात, चळवळीत मला रस नव्हता.