मुख्य संपादक - पेशवा
संपादक मंडळ - अरुंधती कुलकर्णी, आगाऊ.....(पुढे वाचा)
सल्लागार - मंजूडी, चिन्मय दामले
मुखपृष्ठ - सुप्रिया पैठणकर-काळे
मुखपृष्ठासाठी संगीत - योगेश जोशी (योग)
कथावाचन -
मोहना जोगळेकर
मनिषा लिमये
anudon
एबाबा
राहुल जोग
rar (आरती रानडे)
कवितावाचन -
मनिषा लिमये
किरण सामंत (किरू)
नीरजा पटवर्धन (नीधप)
गझलवाचन -
नीरजा पटवर्धन (नीधप)
किरण सामंत (किरू)
मिलिंद छत्रे (मिल्या)
मुद्रितशोधन - अमितव, आर्फी, आनंदयात्री....(पुढे वाचा)
देवनागरीकरण / टंकलेखन - अश्विनी के
रेखाटनकार - अश्विनी के, प्राजक्ता, अल्पना, maitreyee...(पुढे वाचा)
तांत्रिक साहाय्य - दीपाली, मुक्ता चिटणीस
प्रकाशचित्र संस्करण - मिनोती, राहुल जोग
विशेष आभार - अजय गल्लेवाले, समीर सरवटे, चिन्मय दामले
माहितीचा स्रोत -
पेशवेकालीन दारूकाम - काव्येतिहाससंग्रह
प्रांतोप्रांतीची दिवाळी -
[१] http://en.wikipedia.org/wiki/Diwali
[२] http://www.diwalifestival.org/diwali-festival-in-india.html
[३] http://blog.indianeagle.com/2013/10/23/different-ways-of-diwali-celebrat...
पार्श्वभूमीवरील नक्षी- (c) GoGraph / blue67design
***** दिवाळी अंकातील साहित्यात प्रकाशित झालेल्या विचारांशी व मतांशी संपादक मंडळ, मायबोली संकेतस्थळ आणि मायबोली प्रशासन सहमत असतीलच असे नाही. *****
प्रतिसाद
सगळ्या मायबोलीकरांचा मिळून एक
सगळ्या मायबोलीकरांचा मिळून एक सुंदर प्रॉडक्ट तयार झाला आहे.
रेखाटनकारांमध्ये माझा आयडी चुकून "अश्विनी" असा घातला गेला आहे. बाकीच्यांचे मस्त मस्त फोटो पाहून मी सुद्धा पेन्सिलीचे फराटे न मारता एखादा फोटोच द्यायला हवा होता असं वाटून गेलं :डोमा:
दिवाळी अंकासाठी काम करायची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे शतशः आभार :-)
मोबाईल मध्ये ओपन नाही होताहे
मोबाईल मध्ये ओपन नाही होताहे
मोबाईल वरून या पानापुढ़े जाता
मोबाईल वरून या पानापुढ़े जाता येत नाहीये....
संपादक मंडळ आणि सर्व सहयोगी
संपादक मंडळ आणि सर्व सहयोगी सभासदांचे अभिनंदन.
अंकावर सर्वांनी भरपूर मेहनत घेतल्याचे जाणवले.
संपाकद, आयडी दुरुस्त
संपाकद, आयडी दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद :-)
श्रेयनामावलीतल्या सगळ्यांना
श्रेयनामावलीतल्या सगळ्यांना एक कडक सॅल्यूट !! फार सुरेख झालंय काम :)
या पानावर उजव्या बाजूला झलक
या पानावर उजव्या बाजूला झलक म्हणून अंकातील सर्व साहित्याची यादी दिली आहे त्यातील 'लैंगिक अल्पसंख्याकांची चळवळ' हे एकच नाव अर्धवट आले आहे.
मुद्रितशोधनकारांची नामावली जशी दिली आहे ते पाहून च्च झालं.
श्रेयनामावली खाली
श्रेयनामावली खाली प्रांतोप्रांतीची दिवाळी म्हणून विकी आणि १-२ लिंक देण्याचं प्रयोजन कळलं नाही.
अंकाचा दृश्य परिणाम फारच
अंकाचा दृश्य परिणाम फारच सुरेख! खूप मेहनत घेतलेली दिसते आहे. सगळ्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. :)
अंकावर मेहनत घेतलेल्यांचे खास
अंकावर मेहनत घेतलेल्यांचे खास अभिनंदन. अंक अतिशयच देखणा झाला आहे. ब-याच अभिनव कल्पना अमलात आणलेल्या दिसतात. मला माहित्ये अंकात नविन काही करायच असेल तर किती त्रास घ्यावा लागतो. म्हणून तुमच्या टीमच पुन्हा एकदा अभिनंदन मुसंबु नी टीमची दृश्ट काढुन टाकावी एकदा :)
संपादकांची ओळख करुन द्यायची कल्पना मस्त. लेखाकांची पण ओळख करुन दिली आहे तेही मस्त. बाकी अजून वाचायच आहे.
मेंडकेच्या चित्रांवर कुठे
मेंडकेच्या चित्रांवर कुठे प्रतिसाद द्यायचा न कळल्यामुळे इथे देत आहे. मेंडकेची विविध अदांमधली चित्रं इतकी भयानक सुंदर काढली आहेत की मेंडका कुणी ग्लॅमरस तरुणी वाटतेय :D. राजेश भारंबे (कंसराज) आणि मिनोती _/\_