इतर

(वरीलपैकी कुठल्याही प्रकारात न बसणारं साहित्य)

नाती, खगोलशास्त्रीय

सध्या अवकाशस्थ असलेली केप्लर नामक दुर्बीण ग्रह असू शकतील अशा अनेक तार्‍यांचा वेध घेते आहे व शेकड्याने ग्रह सापडताहेत. त्या ग्रहांवर वस्तीला आपण कधी पोचू हा भाग नंतरचा, पण या शोधांमुळे आपण, आपली पृथ्वी, आपला बाब्या या पलीकडे विचारांची क्षितिजे रुंदावायला मदत झाली तर केप्लर धन्य होईल.

borderpng.png

'ए

लेखन प्रकार: 

नाती, खगोलशास्त्रीय

"ए, तो पहा तुटता तारा!"

"अगं, तारा कसा तुटणार? तो काय माठ आहे का?" असे माठ उत्तर त्या चंद्रमुखीला दिल्याने अनेक दिले मात्र तुटली आहेत. (चंद्रमुखी? चंद्रावर किती विवरे आहेत कल्पना आहे का? बरे झाले ब्याद टळली).

पण तार्‍यांचा आणि तुटत्या तार्‍यांचा संबंध आहे तरी काय? चला तर, पाहूया ही आणि अशी काही खगोलशास्त्रीय अथांग नाती - काही स्फोटक, काही खस्सकन जवळ ओढणारी, काही ठिकर्‍या उडवणारी, काही हळुवार मृत्यूकडे ढकलणारी, तर काही गुंतागुंतीची.

उल्का

लेखन प्रकार: 

साद देती हिमशिखरे

आम्ही सुरुवात केली तेव्हा सगळीकडे मिट्ट काळोख होता, पण चंद्रप्रकाशामुळे बॅटरीचीही गरज नव्हती. वर पोचता-पोचताच फटफटायला लागले होते. सूर्याचे किरण पडायच्या आधीच आम्हाला वर पोचायचे होते म्हणून पावले भराभर टाकायला सुरुवात केली

borderpng.png

लेखन प्रकार: 

विरंगुळा

हे असे समोरासमोर नुसते बसून चालत नाही
शांतता मागते जबाब तेव्हा हसून चालत नाही
एकदा तुझ्या त्या विरंगुळ्याला विचार मर्जी त्याची
मी असून चालत नाही की मी नसून चालत नाही?

borderpng.png

"आ

ता आपण काही दिवस भेटायला नको!" त्याने सरळ सांगून टाकलं.

"तुला चालेल?" - ती.

लेखन प्रकार: 

ग्रंथस्नेह

मनोगत
bookshelf.jpg
वाचकहो,संकल्पनाधारित अंकाची कल्पना जाहीर झाल्यावर लेखकांकडून काही प्रश्न येऊ लागले. नक्की कशा प्रकारचे साहित्य अपेक्षित आहे, अशी विचारणा होऊ लागली आणि ती उत्तरे शोधता शोधता सहज म्हणून संपादकमंडळातर्फे या छोट्याश्या दिवाळी भेटीची, म्हणजेच 'ग्रंथस्नेह'ची कल्पना सुचली.

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: