इतर

(वरीलपैकी कुठल्याही प्रकारात न बसणारं साहित्य)

श्रेयनामावली

संपादक मंडळ
आरती रानडे, मीनल जोशी, शैलजा रेगे, अनीशा, प्रिया पाळंदे, अश्विनी जो.-दि., नंदन कुलकर्णी

सल्लागार
कामिनी केंभावी

मुखपृष्ठ
अभिप्रा, बित्तुबंगा

अंकाचा साचा, सजावट आणि मांडणी
बित्तुबंगा, नंदन कुलकर्णी, प्रिया पाळंदे, आरती रानडे
सल्लागार - अंजली, अश्विनी काशीकर

रेखाटने आणि अंकातील सजावट
शैलजा रेगे, प्रिया पाळंदे, अनन्या (विनार्च यांची कन्या), अभिप्रा, Avanti Kulkarni, कंसराज, आरती रानडे, भाऊ नमसकर, दीपांजली, नंदन कुलकर्णी, सुभाष जोशी, मिलिंद ठाकूर

लेखन प्रकार: 

विविधा


जी

वनाला जशी कार्यमग्नतेची, गतीची आवश्यकता... तितकंच महत्व विरंगुळ्याला, विसाव्यालाही. थोडासा हसवणारा, करमणूक करता करता थोडा विचार करायला लावणारा हा विभाग... विविधा !

लेखन प्रकार: 

ऋतूरंग

सृ

जनकारी ऋतू, प्रलयकारी ऋतू
धरित्रीच्या रुपाला सजवणारे ऋतू ||
फुलवणारे ऋतू, मिटवणारे ऋतू |
संचिताच्या क्षणांना, नटवणारे ऋतू ||

लेखन प्रकार: 

तंत्रज्ञान




तं

त्राचा मंत्र जपता जपता ती जीवनप्रणालीच होईल का? आधुनिक युगातलं हे मैत्र जोपासताना आयुष्याची, विचारांची ओढाताण होतेय की ही मैत्री सहजस्फूर्त बहरतेय? तंत्रज्ञानाचं आपल्या आयुष्यातलं नक्की स्थान काय आहे, याचा शोध घेणारं विचारमंथन- तंत्र मैत्र !

लेखन प्रकार: 

संवाद

सृ

जनशीलतेचा ध्यास घेऊन चाकोरीबाहेरच्या वाटेवर अखंड, अविरत वाटचाल करणारी आपल्यातलीच, पण तरीही आपल्या विचारांनी, आचारांनी, कलागुणांनी नावारूपाला येऊन असामान्यत्व प्राप्त झालेली माणसं. त्यांची विचारप्रक्रिया, अभिव्यक्ती आणि जगण्याचा दृष्टीकोन याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांतून साधलेला हा संवाद!

लेखन प्रकार: