इतर

(वरीलपैकी कुठल्याही प्रकारात न बसणारं साहित्य)

शब्दकोडे क्र. १ उत्तर

लेखन प्रकार: 

रेखाटनकार

लेखन प्रकार: 

मुद्रितशोधनकार

लेखन प्रकार: 

संपादक चमू

लेखन प्रकार: 

काळ

लेखन प्रकार: 

शोध बदलांचा

भौतिकशास्त्रज्ञ उंच इमारतीवरून दगड टाकून, रसायनशास्त्रज्ञ अॅसीड्स आणि बेसेस मिसळून, जीवशास्त्रज्ञ गांडूळांची चिरफाड करून वगैरे अनेक प्रयोग करू शकतात. खगोलशास्त्रज्ञ मात्र केवळ बघ्याची भुमिका घेऊ शकतात. जे काही प्रकाशकण जसे काही जमवता येतील त्यावर आधारीत भाकीतं करत गुजराण करायची असा हा व्यवसाय. याला जोड असते ती सक्षम तंत्रज्ञांची - मोठी दुर्बीण कशी बनवायची, छोटे छोटे अनेक वक्र आरसे वापरून अंधूकातल्या अंधूक अशा एखाद्या स्त्रोताचा एकाचवेळी निर्माण झालेला प्रकाश कसा जमवायचा, रेडीओ तरंगलांबीच्या जास्त विद्यूतचुंबकीय लहरी कशा जमवायच्या वगैरे सारखे प्रश्न ते सोडवत असतात.

लेखन प्रकार: 

गुटन आपेटीट

ब्लॅक फॉरेस्ट केक, ऑक्टोबर फेस्टमधली बीअर, ब्रेत्झेल्स, श्पेट्झ्लं अशी नांवं घेतल्यावर अस्सल खवय्यांच्या डोळ्यासमोर एकच नांव येतं ते म्हणजे जर्मनी.

लेखन प्रकार: 

दिवाळीची धम्माल!!!

मित्रमैत्रिणींनो, दिवाळी म्हणजे काय? असं तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल? अहं, उत्तर देण्याची गरज नाही. उत्तरं तयार आहेत, फक्त लपलेली आहेत. तुम्ही एकच काम करायचं की खालील वाक्यांमध्ये असलेली दिवाळीतली सगळी गंमतजंमत शोधून काढायची. तयार?

लेखन प्रकार: 

नवा काळ येत आहे

लेखन प्रकार: 

वेळ यावी लागते

लेखन प्रकार: