ललित

एक चूक अशीही..

ढोलाच्या तालावर थिरकणारी नाजूक पावलं...हातातल्या लेझिमाने पकडलेली सुरेख लय... आणि नवतारुण्याचा डौल सांभाळत धुंद होऊन नाचणारी ती...मैदानाच्या एका कोपर्‍यात उभं राहून मी तिची प्रत्येक हालचाल टिपत होतो. तिच्यासमोर रांगा करून उभे असणारे चाळीसेक विद्यार्थी तिचं अनुकरण करीत होते. मध्येमध्ये ती त्यांना काही सूचनाही देत होती. तिचं त्या विद्यार्थ्यांना लेझीम शिकवणं पाहण्यातच मला आनंद मिळत होता.

एका क्षणी अचानक थांबून तिने डोळयावर आलेली केसांची बट मनगटाने मागे सारली. धपापणार्‍या छातीवरची ओढणी सावरत तिने माझ्याकडे पाहिलं.
"तुम्ही नाही खेळणार का?"
माझं तिच्या बोलण्याकडे लक्ष कुठं होतं?

लेखन प्रकार: 

...अनुभवू हा वैविध्यसोहळा

मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट. ग्रूपमधली आमची एक मैत्रीण होती. हुशार, उत्साही, भरपूर बडबडी, जराशी टॉमबॉयिश. तिच्या बोलण्यात कायम एका मुलाचा उल्लेख यायचा. तो आमच्याच वयाचा, पण आमच्या कॉलेजमधला नव्हता. कौटुंबीक मैत्री किंवा दोघांचेही वडील बिझिनेस पार्टनर अशा कुठल्याशा कारणामुळे लहानपणापासून ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. आमची त्याच्याशी केवळ तोंडओळख होती, पण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती, हे आम्हांला पदोपदी जाणवत असे.

लेखन प्रकार: 

नात्यातला सुसंवाद व विसंवाद

विसंवाद होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्थावर मालमत्ता, पैसा अडका, सोनं-नाणं ह्यांचं योग्य नियोजन नसणं, विल तयार करून ठेवलेलं नसणं. त्यामुळे भावाभावांमधे भांडणं-मतभेद. काही जणं आयुष्यभर पुरेल एवढी पुंजी स्वतःला ठेवतात, उरलेल्याची सोय करून ठेवतात की विसंवादाला जागाच उरत नाही.

borderpng.png

बो

लता बोलता सहज विषय निघतो, "घरी कोण कोण असतं तुमच्या?"

लेखन प्रकार: 

टाके

स्वत:च्या आयुष्याकडे पाहताना तिला नेहमी प्रश्न पडायचा की प्रेमाचे, मैत्रीचे हे धागे आपल्यालाही कधी आईसारखेच सुबक, देखणे घालायला जमतील का? की आपलं अवघं आयुष्य असंच ह्या ’यार जुलाहे’ ची विनवणी करण्यात जाणार!

borderpng.png

ते

लेखन प्रकार: 

लहानशा गोष्टी

सगळा वेळ काहीतरी कामे करत स्वत:ला गुंतवून घेतले म्हणजेच आयुष्य सत्कारणी लागत नसून हा 'निवांत बसून रहाण्यातला आनंद' पण घेतलाच पाहिजे हे लक्षात येतं आणि मग लगेच "आज मी येत नाहीये"चा फोन ऑफिसात करायला माझा हात नि:संकोच फोनकडे सरसावतो.

borderpng.png

"तू

लेखन प्रकार: 

एक नाते, हिरवे गर्द

एकेकाळी माझं वाटणारं ते रोप आज कोणाचंतरी झाड असेल, कदाचित तसंच निखळ डवरत असेल किंवा बहरत नसेलही. पण त्याच्या सान्निध्यात घालवलेली दीड वर्ष त्याच्या फुलांहूनही सुगंधी होती आणि अजूनही आहेत. अचानक कुठेही जाईजुईचा वास भोवती रुंजी घालायला लागला की पहिली आठवण त्याचीच होते.

borderpng.png

"ज

लेखन प्रकार: 

वजन उतरो देवा!

पहिल्या टोस्टबरोबर तिच्या डोळ्यात रागाची एक हलकीशी झलक मला दिसली. पण ती आपली आई आहे आणि तिला थोडा राग रिझर्व करून ठेवावा लागत असेल अशा विचारात मी फारसं लक्ष दिलं नाही. पण मी दुसरा टोस्ट फस्त करून दुसर्‍यांदा चहा ओतून घेतल्यावर ती आत निघून गेली आणि दार लावून घेतलं.

borderpng.png

लेखन प्रकार: 

ब्रीफकेस

घुसमट सहन न होऊन मी तिच्या घरातून बाहेर पडले. मला मी जिवंत आहे हे स्वतःला पटवण्यासाठी काहीतरी करायचेच होते. ब्रेडचे, पाणीपुरीचे वास, फुगेवाला, जॉनसन कंपनीसमोरची हिरवळ, सिग्नलचा लाल रंग, बालराजेश्वर मंदिरात झोपलेले कुत्रे, जगाचा रंगीत पाळणा जोमाने फिरत होता आणि मला त्यात बसून खूप फिरायचे होते.

borderpng.png

मी

लेखन प्रकार: 

ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा ||

आता हल्ली माझे विद्यार्थी मी शिकवत असताना माझं वाक्य संपूर्णपणे वेगळ्याच दिशेने पुरं करू पहातात तेव्हा मूळचा विषय बाजूला ठेवून 'लर्न टू लिसन!' चा एक वळसा दिल्याशिवाय मला चैन पडत नाही. कामाच्या इथल्या सहकार्‍यांशी चर्चा करताना, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना कुणी एकाचं वाक्य मधेच तोडून आपलं गाडं पुढे घुसवतो तेव्हा मनातल्या मी जोराजोरात 'लर्न टू लिसन!' ओरडत असते.

borderpng.png

प्र

लेखन प्रकार: