जिवर्नीची बाग
क्लोद मोनेचा जन्म १८४० सालात पॅरिसमध्ये झाला. त्याचे लहानपण नॉर्मंडीमधील ल आव्र या सीन नदीच्या मुखाशी असलेल्या बंदराच्या गावी गेले. त्याच्या वडिलांचा किराणा भुसार मालाचा व्यवसाय होता. क्लोदला चित्रकलेची चांगलीच आवड होती. तो आपल्या पुस्तकांमधील रिकाम्या जागा चित्र काढून भरून टाकायचा.

पॅ